Sakal Chya Batmya | सिडकोतर्फे ४,५०८ घरांची योजना ते नवीन कामगार कायदे तात्काळ लागू
Manage episode 520549300 series 3312200
१) सिडकोतर्फे ४,५०८ घरांची योजना
२) पालक मुलाच्या मृत्यूचे भांडवल करणार नाहीत, न्यायालयाचे भरपाईचे आदेश
३) नवीन कामगार कायदे तात्काळ लागू
४) चीनमधील लोक या देशात जाऊन गुलाम का बनताहेत?
५) केंद्र सरकार ईपीएफओमध्ये मोठा बदल करणार
६) दोन मालिकांसाठी भारताचा एकसारखाच संघ असणार
७) विवेक ओबेरॉयचे लक्षवेधी वक्तव्य
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
1774 episodes