Sakal Chya Batmya | गर्भाबाबतच्या निर्णयाचा अधिकार महिलेचा, उच्च न्यायालयाचे निरीक्षण ते आधार कार्डवरून पत्ता आणि जन्मतारीख गायब होणार
Manage episode 520416193 series 3312200
१) गर्भाबाबतच्या निर्णयाचा अधिकार महिलेचा, उच्च न्यायालयाचे निरीक्षण
२) आधार कार्डवरून पत्ता आणि जन्मतारीख गायब होणार
३) पाकिस्तान समुद्रात कृत्रिम बेटं का बांधतंय?
४) तंत्रशिक्षण संचालनालयात संस्थांच्या मान्यता ऑनलाईन
५) राष्ट्रपती आणि राज्यपालांसाठी न्यायालय अंतिम मुदत देऊ शकत नाही
६) हरभजन सिंगने पाकिस्तानी क्रिकेटपटूशी हस्तांदोलन केले
७) काजोल आणि ट्विंकल वादाच्या भोवऱ्यात
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
1773 episodes