Go offline with the Player FM app!
How come Ishan Kishan is part of BCCI contract after last year snub
Manage episode 479697680 series 2911726
Featuring in this episode are:
Aditya Joshi (Team Sports Katta) https://x.com/aditya1387
Amol Karhadkar (Deputy Editor, The Hindu) https://x.com/karhacter
इशान किशन गेल्या वर्षी BCCI च्या कॉंट्रॅक्टमध्ये नव्हता? यावर्षी असं काय बदललं? अभिषेक नायरचा पत्ता कट होणार हे भाकित स्पोर्ट्स कट्टाने आधीच वर्तवलं होतं, ते इंग्लंड दौ-याच्या आधी झालं. श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांच्यामध्ये तुझी नि माझी खुन्नस असं का झालं? १४ वर्षांचा वैभव आणि १७ वर्षांचा आयुष यांनी IPL मध्ये पदार्पणातच युवा पिढीची बेदरकार बॅटिंग दाखवली. मुंबई इंडियन्सने वानखेडेवर चेन्नईसमोर मोठा विजय मिळवत प्ले ऑफच्या दावेदारीमध्ये आपण आहोत हे दाखवून दिलंय. अशा अनेक ट्रेंडिंग टॉपिक्सवर वीकली कट्टामध्ये गप्पा मारत आहेत आदित्य जोशी आणि द हिंदूचे अमोल क-हाडकर
Follow us on:
YouTube: https://www.youtube.com/@SportsKattaMarathi
Instagram: https://www.instagram.com/sportskattamarathi
Facebook: https://www.facebook.com/SportsKattaMarathi
Twitter: https://twitter.com/Sports_Katta
Email : [email protected]
484 episodes

All episodes
×Welcome to Player FM!
Player FM is scanning the web for high-quality podcasts for you to enjoy right now. It's the best podcast app and works on Android, iPhone, and the web. Signup to sync subscriptions across devices.