Sakal Chya Batmya | पुढील दोन महिन्यांत महागाई आणखी कमी होऊ शकते ते सेकंड-हँड वाहन खरेदीसाठी आरसी ट्रान्सफर अनिवार्य करण्याची सीटीआयची मागणी
Manage episode 519645115 series 3312200
१) पुढील दोन महिन्यांत महागाई आणखी कमी होऊ शकते
२) पनवेलची वाहतूक कोंडी फुटणार
३) सेकंड-हँड वाहन खरेदीसाठी आरसी ट्रान्सफर अनिवार्य करण्याची सीटीआयची मागणी
४) ठाण्यात पेट गार्डन विकसित करणार
५) अमेरिकन ड्रोन दररोज अफगाणिस्तानवर नजर ठेवतायत
६) पहिल्या कसोटीस हेझलवूड मुकणार
७) ड्रग्ज घोटाळ्याच्या आरोपांवर नोरा फतेही पहिल्यांदाच बोलली
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
1766 episodes