Sakal Chya Batmya | पाकिस्तान रद्द करण्याची धमकी देत असलेला शिमला करार काय आहे? ते पहलगाम मृतांच्या विम्यासाठी एलआयसीकडून सवलती / What is Shimla Agreement to LIC for insurance of Pahalgam deaths
Manage episode 478883286 series 3312200
१) भारताची समुद्री ताकद अधिक बळकट
२) या दिग्गज कंपनीने अदानी-अंबानींना मागे टाकले
३) पाकिस्तान रद्द करण्याची धमकी देत असलेला शिमला करार काय आहे?
४) रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात पहेलगाम जखमींवर नि:शुल्क उपचार
५) पहलगाम मृतांच्या विम्यासाठी एलआयसीकडून सवलती
६) भारताचे मुख्य प्रशिक्षक गंभीरला जीवे मारण्याची धमकी
७) ऋषी कपूर यांनी रणबीर कपूरला कानशिलात लगावली होती
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
1562 episodes