Sakal Chya Batmya | केंद्र सरकारने जीन थेरपी उपचारांबाबत मोठा निर्णय घेतला ते वडाळामधील पुनर्विकास प्रकल्पात १०० कोटींचा घोटाळा
Manage episode 518061937 series 3312200
१) केंद्र सरकारने जीन थेरपी उपचारांबाबत मोठा निर्णय घेतला
२) राजदच्या उमेदवाराला मिरा-भाईंदर महापालिकेची नोटीस
३) पीओकेमध्ये पुन्हा शाहबाज सरकारविरोधात निदर्शने
४) वडाळामधील पुनर्विकास प्रकल्पात १०० कोटींचा घोटाळा
५) देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने इतिहास रचला
६) कोणत्या स्टेडियममध्ये टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना होणार?
७) अप्पी आणि अमितने ८ वर्ष का लपवून ठेवलं त्यांचं नातं?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
1767 episodes