Sakal Chya Batmya | ईपीएफ हस्तांतरण प्रणाली होणार स्वयंचलित ते ऐश्वर्याच्या टीकेवर रेणुका शहाणेचा संताप
Manage episode 518793077 series 3312200
१) दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील स्फोटात १३ जणांचा मृत्यू
२) द्राक्षाच्या बियांमध्ये १५० वर्षांपर्यंत जगण्याचे रहस्य दडलंय
३) ईपीएफ हस्तांतरण प्रणाली होणार स्वयंचलित
४) मुंबईत रक्ताचा तुटवडा
५) तंबाखू आणि पान मसाला महागणार
६) गांगुली यांचा शमीला पाठिंबा
७) ऐश्वर्याच्या टीकेवर रेणुका शहाणेचा संताप
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
1767 episodes