नथीचा नखरा
Manage episode 324799779 series 3249456
लॉकडाऊन दरम्यान वेळ घालवण्यासाठी नव-नवीन फंडे वापरण्यात येत आहेत. या पैकीच एक म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारे 'चॅलेंज'. घरात बसून बोर होत असल्यानं मराठी महिलांनी 'नथीचा नखरा' चॅलेंज सुरू केलं.नथीचा फोटो स्टेटसला टाकून आपल्या प्रिय मैत्रिणी तसेच नात्यातील स्त्रियांना चॅलेंज दिलं जात आहे. चॅलेंज मिळालेल्या स्त्रीनं ते स्वीकारुन आपल्या स्टेटसलाही नथ घातलेले स्वतःचे फोटो ठेवायचे असतात.
44 episodes