ikakey : प्रयोगशील शाळांमध्ये कसे शिकवले जाते ? पालकांना काय वाटते ?
Manage episode 346825025 series 3415564
प्रयोगशील शाळेमध्ये आपल्या पाल्याला घालायचा विचार करताय ? थोडे थांबा हा पॉडकास्ट ऐका मग निर्णय घ्या. Alternative School हि संकल्पना नवी नसली तरी त्याचा म्हणावा तसा विस्तार झालेला दिसत नाही. ह्या शाळांमध्ये वेगळं काही शिकवलं जातं ?पहिली ते दहावी पूर्णपणे एका प्रयोगशील शाळेमध्ये आपल्या मुलीला शिकवल्यानंतर तिच्या पालकांचे मत काय आहे ? चित्रा खरे ह्यांच्याशी मारलेल्या गप्पा ऐकाकी मग !
Alternative Schools , are they really good ?
21 episodes