Sakal Chya Batmya | वैद्यकीय प्रक्रियांसाठी दरांमध्ये सुधारणा ते सापाच्या विषाच्या मुद्द्यावरून सलमान खानची एल्विश यादववर टीका
Manage episode 511642174 series 3312200
१) वैद्यकीय प्रक्रियांसाठी दरांमध्ये सुधारणा
२) मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला
३) उच्च न्यायासयाचे समीर वानखेडे यांना आदेश
४) हिरव्या फटाक्यांचा वापर करण्यास परवानगी देण्यासाठी सरकार न्यायालयात जाणार
५) २०२५ च्या नोबेल पुरस्कारांची घोषणा
६) करुण नायर पुन्हा कर्नाटकमधून खेळणार
७) सापाच्या विषाच्या मुद्द्यावरून सलमान खानची एल्विश यादववर टीका
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
1725 episodes