मुलं अभ्यास का करत नाहीत? | Mula abhyas ka karat nahit?
Manage episode 468187629 series 3436634
परीक्षा जवळ आल्या की अभ्यास कर, अभ्यास कर म्हणत पालक मुलांच्या मागे लागतात. पण अभ्यास कसा केला पाहिजे हे समजून घेतलं तर सगळ्यांनाच ती प्रक्रिया सोपी जाऊ शकते. मेंदू अभ्यास तज्ञ डॉ. श्रुती पानसे सांगता आहेत काही सोप्या युक्त्या.
26 episodes