Sakal Chya Batmya | पाकिस्तान इस्लामाबाद विमानतळाचे नियंत्रण यूएईकडे सोपवणार ते आरोग्य विमा धारकांना दिलासा मिळालाय
Manage episode 517031441 series 3312200
१) कबुतरांना नियंत्रितरित्या दाणे टाकण्यास परवानगी
२) पाकिस्तान इस्लामाबाद विमानतळाचे नियंत्रण यूएईकडे सोपवणार
३) प्रभाग निहाय मतदार याद्यांची होणार विभागणी
४) आरोग्य विमा धारकांना दिलासा मिळालाय
५) गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पाला गती येणार
६) आशियाई करंडक विवादावरून बीसीसीआय आक्रमक
७) शाहरुख खानचं ट्रोलर्सना सडेतोड प्रत्युत्तर!
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
1750 episodes